Wednesday 20 January 2016

......Happy Republic Day.....





.....अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत ।।......

उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला 
नतस्तक मी त्या सर्वांचा 
ज्यांनी हा भारत देश घडवला 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



2 comments: