Saturday 30 January 2016

Friends


कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी 
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात वय , समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी .
 असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
 त्या वेलीकडे पाहुणी 
 मैंञीच्या वेलीला पाण्याची
 गरज नसावी,
 फक्त त्या वेलीला मैंञीची
 जान असावी

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .
फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
कोठेतरी वाहुणी.
वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.



2 comments: